Breaking News

घरा मध्ये कोक्रोच असतील तर हे उपाय आपल्या घरातील कोक्रोच दूर करतील

कॉकरोचची बर्‍याच लोकांना भीती वाटते, परंतु कॉकरोच हा असा जीव आहे जो पृथ्वीवर कोट्यावधी वर्षांपासून आहे. कॉकरोच पाहून लोक वैतागतात कारण ते कोठेही दिसतात मंग ते स्वयंपाकघर असो किंवा घराचा कोणताही इतर कोपरा.

ज्यामुळे लोकांना याचा त्रास देखील होतो. म्हणून आज आम्ही आपल्याला कॉकरोचचा सफाया करण्याचे काही उपाय सांगण्याचा विचार केला. चला जाणून घेऊया.

झुरळांमुळे एलर्जी होऊ शकते

झुरळांमुळे एलर्जीची समस्या उद्भवू शकते. यामुळे आपल्याला शिंका येणे, त्वचेवर पुरळ उठणे आणि डोळ्या मधून पाणी येणे इत्यादी समस्या होऊ शकतात. हे सर्व झुरळांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या लाळ मुळे घडते. म्हणून यापासून आपण सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.

अन्न दूषित होण्याचा धोका देखील आहे

कोक्रोचमुळे आपल्याला वि’षबाधा होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. झुरळे देखील टायफाइड पसरवू शकतात. कारण झुरळांमुळे सै’लमोनेला वा’यरसस पसरतो आणि यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

झुरळे दूर करण्याचे उपाय

आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवा. आठवड्यातून घराची स्वच्छता करा.

स्वयंपाकघर साफ करणे. सिंक साफ करण्यास विसरू नका कारण येथेच कॉकरोच सर्वाधिक येथेच होतात.

दर 2 दिवसांनी घरात ठेवलेले डस्टबिन रिकामे करुन स्वच्छ ठेवा.

कधीही अन्नास उघडे ठेवू नका कारण असे केल्याने झुरळ नक्कीच तिथे येतात, म्हणून नेहमी अन्न झाकून ठेवा.

आठवड्यातून किमान 1 वेळा फ्रीज स्वच्छ करा. तसेच, पुस्तके उघड्या जागेत ठेवू नका.

हे काही साधे सोप्पे उपाय केल्यास हळूहळू झुरळांचा त्रास कमी होतो. कोक्रोच दमट आणि कोंदट आणि अंधार असलेल्या जागी जास्त दिसून येतात त्यामुळे आपले किचनमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.