Breaking News
Home / न्यूज़ / पत्नी नेहमी थकलेली असाय ची पती ने कारण समजायला बेडरूम मध्ये कैमरा लावला तर उघडल हे रहस्य

पत्नी नेहमी थकलेली असाय ची पती ने कारण समजायला बेडरूम मध्ये कैमरा लावला तर उघडल हे रहस्य

प्रत्येक पतीची नेहमीच अशी इच्छा असते कि त्याची पत्नी नेहमी हसती खेळती आणि आनंदी दिसावी पण बहुतेक वेळा असे काही होत नाही. अनेक वेळा याच कारणावरून दोघांमध्ये भांडण होते तर कधीकधी दुसरे कारण देखील असते. ज्यामुळे पत्नी आनंदी राहण्याच्या ऐवजी दुःखी आणि थकलेली दिसते.

असेच काहीसे अमेरिकेत लोस एंजिलिस मध्ये राहणाऱ्या मेलानिया दारनेल सोबत झालं. ती लग्ना नंतर सुरुवातीच्या काळात नेहमी खुश राहायची आणि आपल्या पतीला वेळ द्यायची.

पण मागील एक वर्षा पासून ती आपल्या पतीला आणि दुसऱ्या कोणालाच जास्त वेळ देऊ शकत नव्हती. खरंतर ती नेहमी थकलेली आणि अस्वस्थ दिसायची.

मेलानिया चे पती ट्रेवलिग जॉब करतात आणि नेहमी घराच्या बाहेर असतात. ट्रॅव्हलिंग जॉब वरून जेव्हापण मेलानिया चा पती घरी येत असे तेव्हा त्याची एकच तक्रार असायची कि नेहमी ती थकलेली का दिसते आणि पुरेसा वेळ का देत नाही.

त्यामुळे पती ने खरं जाणून घेण्यासाठी असं काही केलं कि ज्याची कोणीही कल्पना देखील केली नसेल. परंतु मेलानिया आपल्या या प्रॉब्लेमच कारण जाणून होती.

मेलानियाच्या पतीला शक होता कि तो गेल्या नंतर पत्नी दुसऱ्या कोणाच्या सोबत संबंध ठेवून आहे कि काय ? त्यामुळे पती ने असे काही केलं ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही.

मेलानिया च्या पती ने बेडरूम मध्ये कैमरा लावला आणि त्यामध्ये पाहिलं कि त्याची पत्नी आपल्या मुलांना वेळ देण्याच्या भानगडीत त्याला वेळ देऊ शकत नव्हती.

होय, त्याने कैमरा मध्ये पाहिलं कि त्याचे तीनही मुलं पूर्ण रात्र पत्नीला झोपूनही देत नव्हते आणि तीला सकाळी लवकर देखील उठायचं असायच आणि त्यामुळे ती नेहमी थकलेली दिसायची.

अश्यात जेव्हा पती ने पाहिलं कि पत्नी आपलं मातृत्व धर्म किती चांगल्या प्रकारे निभावत आहे तेव्हा त्याने एक व्हिडीओ शेयर केला आणि तिची माफी मागितली.

वरील व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता कि मेलानिया कशी अर्ध्या रात्री देखील उठून आपल्या मुलांना सांभाळत आहे. तसेतर जगातील प्रत्येक आई असंच कारे आणि आई झाल्या नंतर एका मुलीच आयुष्य पूर्णतः बदलत. याच बदला पैकी एक हा बदल देखील आहे.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.