moneyviral

भारताची सर्वात आवडती कार हुंडई सेन्ट्रो री-लॉन्च होतेय, पहा कशी दिसते, किंमत काय आणि कधी मिळेल

हुंडई आपली पॉपुलर हैचबैक सेन्ट्रो कार 9 ऑक्टोबर रोजी री-लॉन्च करत आहे. या कारची प्री बुकिंग 10 ओक्टोबर आणि सेलिंग 23 ऑक्टोबर पासून सुरु होईल. याच दरम्यान या कारचे लॉन्चिंगच्या अगोदर ओरिजिनल फोटो समोर आले आहेत. फोटो पाहून या गोष्टीचा अंदाज केला जाऊ शकतो कि हि कार स्टाईलिश आणि लग्जरी आहे. रिपोर्ट्स अनुसार या कारचे नाव AH2 असू शकते.

1998 मध्ये हुंडई ने आपली पहिली कार म्हणून सेन्ट्रो भारता मध्ये आणली होती. हि सर्वात जास्त विकल्या जाणारी कार झाली होती. मारुतीच्या 800 ला सेन्ट्रोने टक्कर दिली होती.

असे आहेत न्यू सेन्ट्रो चे फीचर्स

न्यू सेन्ट्रो मध्ये जास्त स्पेस असलेली केबिन दिसत आहे.

7 इंच टचस्क्रीन एपल कारप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम एंड्रॉइड सपोर्ट सोबत आहे.

क्लाइमेट कंट्रोल सिस्टम सोबत रिवर्स कैमेरा देखील दिलेला आहे.

यामध्ये मैनुअल गियर बॉक्स आहे, ज्याच्या जवळ काही बटन दिसत आहेत.

न्यू लुक, न्यू ग्रिल

हुंडई इस कार मध्ये केसकेडिंग ग्रिल दिलेली आहे. ज्यामुळे लुक स्टाइलिश झालेला आहे.

ग्रिल फ्रंट बंपर मध्ये पूर्णतः फिक्स आहेत आणि हे ब्लैक-ऑरेंज कॉम्बिनेशन मध्ये आहेत.

यामध्ये डुअल फ्रंट एयरबैग्स आणि ABS स्टैंडर्ड देखील मिळू शकतात.

इंजन, माइलेज आणि कीमत

न्यू सेंट्रो मध्ये 1.1 लीटर चे 3 सिलेंडर पेट्रोल इंजन मिळेल. जे 5 मैनुअल स्पीड गियरबॉक्स सोबत येईल.

कार चा माइलेज 20.1kmpl असेल. असे मानले जात आहे कि यामध्ये ऑटोमैटिक ट्रांसमिशन देखील लॉन्च होईल.

मिडिया रिपोर्ट्स अनुसार हुंडई च्या नवीन सेंट्रो च्या एन्ट्री लेवल मॉडेलची किंमत 3.5 लाख रुपयेच्या जवळपास असू शकते.

यांना देईल स्पर्धा

इंडियन मार्केट मध्ये न्यू सेन्ट्रो ची टक्कर मारुती सुजुकीच्या वैगनआर, सिलेरीया, ऑल्टो, आल्टो K10, टाटा टियागो सोबत होईल. यासर्व कार 4 लाख च्या सेगमेंट च्या आसपास आहेत.

Show More

Related Articles

Back to top button