astrologymoneyPeople

18 ते 25 मार्च पर्यंत करा हा उपाय, देवी करेल कृपा, बनाल मालामाल

रविवार 18 मार्च पासून माता दुर्गाच्या चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. यावेळी नवरात्र 25 तारखेस समाप्त होत आहे. या नवरात्री मध्ये मातेच्या वेगवेगळ्या रुपाची पूजा केली जाते, लोक घरामध्ये अखंड ज्योत लावून ठेवतात. देवीची पूजाअर्चा केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत जे केल्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. याच सोबत पैश्यांची समस्या दूर होईल. चला पाहू कसा करावा हा उपाय.

नवरात्र मध्ये अशी करा देवीची पूजा

सर्वात पहिले सकाळी लवकर उठून अंघोळ करून उत्तर दिशेला तोंड करून देवी समोर आसन टाकून बसावे त्यानंतर 9 तुपाचे दिवे लावावे, हे दिवे तो पर्यंत जळत राहीले पाहिजेत जो पर्यंत तुमची पूजा सुरु आहे. यानंतर श्रीयंत्र घेऊन कुंकू, फुल, धूप आणि दिवा लावून पूजा करावी. याच सोबत एका स्वच्छ प्लेट मध्ये स्वास्तिक बनून मातेच्या मूर्ती समोर ठेवा. तुम्ही ज्या श्रीयंत्राची पूजा केली आहे त्यास तेथेच स्थापित करा. यामुळे तुम्हाला सर्व समस्येतून सुटका मिळेल.

हे उपाय पण करा

देवी मातेस खुश करायचे असेल तर सर्वात पहिले तुम्ही 7 इलायची सोबत थोडी खडीसाखर घेऊन देवीला नैवेद्य दाखवा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात कधीही पैश्यांची चंचन राहणार नाही.

असे बोलले जाते की देवीला सुवास आवडतो, त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी सकाळ संध्याक लोबान, चंदन पावडर यांचा धूप करावा.

रोज दुर्गा सप्तशतीचा 11 वा अध्याय पठन आवश्य करावा. यामुळे आनंद घरामध्ये येईल.

नवरात्री मध्ये मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन एक लाल रंगचे वस्त्र दान करावे, यामुळे घरामध्ये कोणतीही समस्या येणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button