Narendra Modi

जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खालील माहिती महत्वाची आहे.

पीएम किसान च्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन तुम्ही स्वतःला पीएम किसान स्कीम मध्ये रजिस्टर करू शकता.