Featuredinspiration

नेल पेंट लावण्या शिवाय या कामासाठी ही पडते उपयोगी, नक्की पहा या कामाच्या गोष्टी

घरामध्ये सर्व महिला नेल पेंट लावतात पण त्यांना माहीत नसते की नेल पेंट नखांना लावण्याच्या शिवाय इतर ठिकाणी काय उपयोग होतो. चला आज आपण याबद्दल माहीती पाहू की ज्यामुळे नेल पेंट अजून कोण कोणत्या कामामध्ये फायदेशीर आहे आणि त्याला अजून उपयोगी कसे बनवता येईल.

बोट कापल्यावर

जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये भाजी चिरत असाल आणि अचानक तुमचे बोट कापले गेले तर त्वरित आपल्या कापलेल्या जागी नेल पेंट लावा रक्त येणे बंद होईल.

मसाल्याच्या डब्याच्या वर

कधी कधी किचन मध्ये मसाल्याचे डबे एवढे जास्त असतात की कोणता डबा कोणत्या मसाल्याचा आहे हे ओळखणे थोडे अवघड होते. अश्या वेळी नेल पेंट लावून तुम्ही ओळख म्हणून खून करू शकता किंवा नेल पेंटने नाव लिहू शकता.

सुई मध्ये धागा टाकण्यासाठी

जर सुई मध्ये सारखे सारखे धागा टाकून पण आत मध्ये जात नसेल तर धाग्याच्या पुढील टोकाला थोडेसे नेल पेंट लावा, जेव्हा तो सुकेल तेव्हा सुई मध्ये धागा घाला यामुळे सुई मध्ये धागा सहज जाईल.

सेंसिटिव स्किनसाठी

जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी वापरता तेव्हा काही लोकांना गळ्यावर खाज सुटणे किंवा लाल होणे असे त्रास होतात. त्यामुळे तुम्ही या ज्वेलरीच्या मागील बाजूस पारदर्शी नेल पेंट लावा ज्यामुळे ज्वेलरी तुमच्या स्कीनला टच नाही करणार आणि तुम्हाला एलर्जीचा त्रास होणार नाही.

कोणत्याही वस्तूला रंगवण्यासाठी

जर तुम्हाल आपली नोज पिन किंवा इयरिंग कलर करायची असेल तर नेल पेंट वापरून तुम्ही ते करू शकता. या सोबतच जर तुमच्या कपाटाच्या सर्व चाव्या एक सारख्या दिसत असतील तर त्यांना देखील तुम्ही नेल पेंट लावून कलर करू शकता.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : VICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा


Show More

Related Articles

Back to top button