Uncategorized

3 वेळा आठवड्यातून हे पदार्थ खाण्यामुळे भूक वाढते, पोट साफ होते, अस्थमा कमी होतो

आपण सर्व कोणत्याना कोणत्या आजाराने पिडीत आहोत. मंग ते भूक न लागणे, अस्थमा, किंवा हृदया संबंधी किंवा पोट साफ न होणे इत्यादी अनेक आहेत. हे आजार दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो भरपूर पैसे खर्च करतो पण काही फायदा होत असल्याचे दिसून येत नाही. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या किचन मध्येच अश्या अनेक सामग्री असतात ज्यांचा वापर करून आपण बरे होऊ शकतो. यापैकीच हळद आणि राईचे तेल यावस्तू आहे. फक्त 2 टीस्पून राई तेल मध्ये 1 टीस्पून हळद 2 मिनिट गरम करा आणि मंग या मिश्रणाचा एक चमचा सेवन करावे. असे आठवड्यातून 3 वेळा जेवण जेवल्यानंतर करावे. हा उपाय तुम्हाला खाली आजारा पासून आराम देईल.

हळद आणि राई तेल मिश्रणाचे फायदे

भूक वाढवते : हा उपाय केल्यामुळे पोटा मध्ये अन्न पचवणारा ज्यूसची निर्मिती वेगात होते, ज्यामुळे तुम्हाला चांगली भूक लागते.

Constipation मध्ये आराम : Constipation चा त्रास असेल तर हळद आणि राईच्या तेलाचा उपाय रोज करावा.

हृदयासाठी फायदेशीर : या दोन सामग्री शरीरातून वाईट कोलेस्ट्रोल बाहेर काढते ज्यामुळे हृदया पर्यंत रक्ताचा पुरवठा चांगला राहतो.

कैंसर पासून संरक्षण : हे मिश्रण खाण्यामुळे कैंसर पासून संरक्षण मिळते.

अस्थमा : अस्थमा मध्ये देखील आराम मिळतो.

सूज आणि वेदना : हे मिश्रण खाण्यामुळे सूज कमी करणारे गुण तयार होतात तसेच वेदना कमी होतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा

 

Related Articles

Back to top button