astrologyFeaturedPeople

शनिवारच्या दिवशी आपल्या खिश्यात किंवा पर्स मध्ये ठेवा फक्त एक वस्तू, संध्याकाळ पर्यत जरूर होईल याचा फायदा

जर तुम्ही शनी देवाला खुश ठेवू इच्छित असाल तर त्यासाठी शनिवारचा दिवस अतिक्षय उपयुक्त आहे. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये सकाळ पासूनच लांबच लांब लाइन पाहण्यास मिळते, लोक शनी देवाच्या प्रभावा पासून वाचण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची पूजा करतात. तुम्ही पाहिले असेल की शनिवार च्या दिवशी अनेक लोक त्यांच्या नावाने दान पण देतात, तेलाचे दान आणि पैसे दान केले जात.

फक्त एक वस्तू जवळ ठेवून करू शकता शनी देवाला खुश.

काही लोक इच्छा असून देखील मंदिरामध्ये जाऊ शकत नाहीत, पण तरीही त्यांना शनी देवास खुश ठेवायचे आहे, तर अश्या मध्ये काय करावे? यावर ही उपाय आहे आम्ही तुम्हाला सांगत आहोत काय आहे हा उपाय, जो करून तुम्ही शनी देवाची कृपा प्राप्त करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही अश्या वस्तू बद्दल सांगत आहोत ज्यामधी कोणतीही एक वस्तू खिशात किंवा पर्स मध्ये ठेवून तुम्ही शनी देवाची कृपा आशीर्वाद मिळवू शकता.

या पैकी कोणतीही एक वस्तू ठेवा आपल्या खिशात

  • शनी देवाला निळ्या रंगाचे फुल अतिक्षय आवडते, यासाठी भक्त त्यांना निळ्या रंगाची फुले अर्पण करतात. जर तुम्ही काही कारणामुळे निळे फुल त्यांना अर्पण करू शकत नसाल तर निळे फुल आपल्या पर्स मध्ये किंवा खिशात ठेवा, संध्याकाळ पर्यत याचा फायदा तुम्हाला जरूर होईल. तुमचे बिघडलेले काम संध्याकाळ पर्यत सुरळीत होईल.
  • शनिवारच्या दिवशी तुम्ही काळ्या तिळाचे दान केले तर तुमच्या आयुष्यात आनंद येईल, शनिदेव यामुळे अतिशय प्रसन्न होतात. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर आपल्या खिशात किंवा पर्स मध्ये ठेवा.

  • काळे उडीद शनिवारी दान केल्यामुळे शारीरिक कष्ट दूर होतात. जर दान करू शकत नसाल तर खिशात ठेवा.
  • शास्त्रामध्ये शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र दान करण्यास किंवा धारण करण्यास सांगितले आहे. जर दान करणे संभव नसेल तर ते स्वता धारण केले पाहिजे जर काही कारणामुळे तेही शक्य नसेल तर काळ्या रंगाचा रुमाल आपल्याकडे ठेवा.
  • जर तुम्ही शनिवारच्या दिवशी काजळ दान केले तर डोळे चांगले राहतात आणि डोळ्या संबंधीचे रोग दूर होतात. स्वता पण शनिवारी काजळ लावावे जर काजळ लावणे शक्य नसेल तर स्वता कडे ठेवावे.
  • शनिवारी लोखंड आणि काचेचे लहान गोळ्या आपल्याकडे ठेवा असे केल्यामुळे शनी आणि राहू दोघांचे अशुभ प्रभावा पासून वाचता येते.


Show More

Related Articles

Back to top button