Connect with us

हा मर्डर आहे का आत्महत्या? Photo मध्ये असलेल्या पुराव्याच्या आधारे द्या उत्तर

Entertenment

हा मर्डर आहे का आत्महत्या? Photo मध्ये असलेल्या पुराव्याच्या आधारे द्या उत्तर

तुम्ही तुमचे उत्तर शोधले आहे? तर पहा तुमचे उत्तर बरोबर आहे का चूक? फोटो मधील या पुराव्याच्या आधारे तुम्हाला मिळेल बरोबर उत्तर.

भिंतीवर दारूची बाटली मारून तोडली गेली आहे. याचा अर्थ माणूस नशे मध्ये होता.

पडलेली खुर्ची आणि रूम मध्ये अस्तव्यस्त झालेले सामान पाहून वाटते माणूस अतिक्षय रागावलेला होता आणि सामान फेकत होता.

खिडकीच्या बाहेर पळताना दिसत असलेल्या माणसामुळे तुम्हाला शक होईल की त्याने मर्डर केला आहे. पण जर दुसऱ्या खिडकीच्या बाहेर असलेल्या झाडा जवळील पायाचे ठसे पाहिले तर समजते की हा व्यक्ती फक्त तेथे टोयलेट करण्यासाठी गेला होता. त्याचा रूम सोबत काही संबंध नाही. तो फक्त गोळी चालल्याच्या आवाजामुळे घाबरून पळत आहे.

जमिनीवर रक्त पडलेले आहे. सोबतच बंदूक सरळ माणसाच्या हाताच्या खाली पडलेली आहे. ज्यामुळे हे समजते की माणसाने समोरच्या बाजूला वाकून गोळी चालवली आहे. ज्यामुळे संपूर्ण रूम मध्ये रक्त पसरले आहे.

भिंतीवर लागलेल्या चार्ट वरून समजते की या माणसाची कंपनी दिवाळखोरीत गेली होती. ज्यामुळे तो चिंतेत होता आणि दारू पिऊन तोड फोड करत होता आणि शेवटी त्याने आत्महत्या केली.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लिंबू आणि जीरा यांचे हे मिश्रण वाढलेल्या वजनासाठी काळ आहे. असा करा वापर

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top