पंत, चहल आणि राहुल पैकी कोणाची गर्लफ्रेंड आहे सगळ्यात सुंदर? पहा आणि स्वतःच डिसाइड करा

प्रेम ही सगळ्यात सुंदर फिलिंग आहे आणि प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कमीत कमी एकदा या सुंदर फिलिंगला अनुभव करतो. फिल्म स्टार्सच्या लव्ह लाइफ बद्दल आपण नेहमी मीडियामध्ये माहिती पाहत असतो आणि वाचत असतो पण भारतीय क्रिकेटर्स देखील फिल्म स्टार्स पेक्षा कमी नाही आहेत.

क्रिकेटर्सच्या आयुष्यात देखील असे कोणीना कोणी असतेच जी त्याच्या जीवनात खास असते. येथे आपण अश्या तीन क्रिकेटर्सच्या सुंदर गर्लफ्रेंड्स बद्दल जाणून घेणार आहोत. हे क्रिकेटर्स आहेत राहुल, पंत आणि चहल या पैकी कोणाची गर्लफ्रेंड यासगळ्यात चांगली आहे? हे तुम्हाला डिसाइड करायचे आहे.

स्टार्स लोकांचे आयुष्य सामान्य लोकांच्या पेक्षा खूप वेगळे असते आणि त्यांच्या जवळ पैश्यांची काही कमी नसते त्यामुळे ते आपले सगळे शौक पूर्ण करू शकतात. आज आपण तीन अश्या क्रिकेटर्स बद्दल जाणून घेऊ ज्यांनी पब्लिकली मान्य केले आहे कि त्यांची गर्लफ्रेंड आहे आणि त्यांचे फोटो पाहून आपण सांगितलं पाहिजे कि कोण सगळ्यात सुंदर आहे?

युजवेंद्र चहल : हरियाणा मध्ये 23 जुलै 1990 रोजी युजवेंद्र  चहल या भारतीय क्रिकेट टीम मधील बेस्ट स्पिन बॉलरचा जन्म झाला होता. याचे लाईफ ओपन बुक प्रमाणे आहे आणि याने आपल्या गर्लफ्रेंड बद्दल सगळ्यांना सांगितलं आहे. यांच्या गर्लफ्रेंडचं नाव तनिष्का कपूर आहे. तनिष्का चा जन्म 16 जुलै 1994 रोजी मुंबई मध्ये झाला होता आणि युजवेंद्र तनिष्का सोबत लग्न देखील करू इच्छितो.

ऋषभ पंत : रुरकी मध्ये 4 October 1997 रोजी ऋषभ पंत याचा जन्म झाला होता. ऋषभ पंत जेवढा डेडिकेटेड क्रिकेटर आहे तेवढाच तो पर्सनल लाइफ मध्ये देखील आहे. इंडियन क्रिकेट तीन मध्ये युवा विकेटकिपर फलंदाज म्हणून ऋषभ पंत ओळखला जातो. धोनीच्या नंतर हाच विकेटकिपिंग करत आहे. यांच्या बद्दल एक चर्चा नेहमीच असते कि याची गर्लफ्रेंड इशा नेगी अत्यंत सुंदर आहे. या बाबतीत ईशा बॉलिवूडच्या अनेक एक्ट्रेसेसला टक्कर देऊ शकते.

राहुल चहर :  राजस्थान मध्ये 4 ऑगस्ट 1999 रोजी राहुल चहर या भारतीय क्रिकेट टीमच्या युवा स्पिन बॉलरचा जन्म झाला होता. राहुल आता 20 वर्षांचा झाला आहे आणि क्रिकेट व्यतिरिक्त देखील त्याचे वेगळं जग आहे. पर्सनल लाइफ मध्ये राहुल चहर इशानी नावाच्या मुलीवर अत्यंत प्रेम करतो आणि इशानी एक स्टाइलिश आणि सुंदर आहे.