astrologymoneyPeople

17 मार्चला शनिवारी आलेली अमावस्या, तुळसीचे एक पान बदलेल तुमचे भाग्य, फक्त करा एवढे

शनिवारची अमावास्या तुमचे भाग्य चमकवू शकते, कोणाच्याही आयुष्यात सुख-दुख दोन्ही येतात. ज्योतिष अनुसार याचा सरळ संबंध तुमच्या ग्रह आणि नक्षत्रा सोबत असतो. कधी कधी व्यक्ती आपल्या आयुष्यात अश्या चुका करून बसतो ज्यामुळे शनिदेव क्रोधीत होतात, आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत शनिवारच्या दिवशी आलेल्या म्हणजेच १७ मार्चला करण्याचा असा उपाय जो रातोरात तुमचे भाग्य बदलवेल, यासाठी तुम्हाला फक्त हे काम करावे लागेल.

शनिदेवाला दंड करणारा देवता समजले जाते ज्यामुळे ते आपल्याला आपल्या चांगल्या वाईट कर्माचे फळे देतात. यामुळेच लोकांच्या आयुष्यात सुख आणि दुख येते. ज्योतिष नुसार असे बोलले जाते की व्यक्तीच्या आयुष्यात 4 वेळा साडेसाती येते.

आम्ही तुमच्यासाठी खालील व्हिडीओ घेऊन आलो आहोत ज्यामध्ये सांगितले आहे की १७ मार्च रोजी शनिवारी असलेल्या अमावस्येला काय करायचे आहे. यादिवशी तुम्हाला तुळशीच्या पानाचा तो प्रभावी उपाय करायचा आहे जो व्हिडीओ मध्ये सांगितला आहे.

पहा खालील व्हिडीओ

या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की तुम्ही काळ्या रंगाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रंगाचे पाकीट / पर्स घ्यावे आणि त्यामध्ये अंघोळ करून तुळशीचे पान ठेवावे. पान घेण्याच्या अगोदर 108 वेळा राम नाम जप करावे त्यानंतर तुळशीचे पान तोडून आपल्या पर्स मध्ये ठेवा. हा उपाय केल्यामुळे तुमची पर्स कधी ही खाली नाही होणार.

अधिक माहीतीसाठी वरील व्हिडीओ पहा


Show More

Related Articles

Back to top button