astrology

दररोज मनी प्लांट सोबत करा हे काम, घरात होईल धनाची वर्षा

मनी प्लांट एक अशी वेल आहे जे अनेक लोक आपल्या घरामध्ये लावतात. यास आपल्या घरामध्ये लावणे शुभ मानले जाते. असे बोलले जाते की ही वेल घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा येते. वास्तूशास्त्रानुसार यास नेहमी योग्य दिशेला लावणे आवश्यक आहे अन्यथा हे फायदा देण्या एवजी नुकसान करू शकते. चुकीच्या दिशेला लावल्यामुळे धनाची हानी होऊ शकते. आज आपण मनीप्लांट बद्दल काही आवश्यक माहीती समजून घेऊ.

या दिशेला लावला पाहिजे मनीप्लांट

कधीही मनी प्लांट (उत्तर-पूर्व दिशेला) लावला नाही पाहिजे, कारण ही दिशा नकारात्मक मानली जाते. यासोबतच असे बोलले जाते की वेलीला जमिनीवर पसरून दिले नाही पाहिजे. यामुळे घरात पैश्यांची कमी होते.

मनीप्लांट बद्दल असे पण बोलले जाते की मनीप्लांट कधीही घराच्या बाहेर लावू नये, मनीप्लांट नेहमी कधीही कुंडी मध्ये किंवा बाटली मध्ये लावावा. जर याचे पाने सुकली तर त्यांना लगेच कापून वेगळे करावीत, सोबतच या मनीप्लांटला दररोज पाणी जरूर घालावे.

कुंडीच्या मध्ये टाका ही वस्तू

जर तुम्हाला मनीप्लांट कडून जास्त फायदा पाहिजे असेल तर मनी प्लांटच्या कुंडीमध्ये काही सिक्के ठेवा. यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी राहणार नाही. जर आपण या वेलीची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला भरपूर फायदा होतो.

पहा व्हिडीओ


Show More

Related Articles

Back to top button