Connect with us

महाराष्टातील हा मराठी चहा विक्रेता महिन्याला कमवतो 12 लाख रुपये, पहा व्हिडीओ

Money

महाराष्टातील हा मराठी चहा विक्रेता महिन्याला कमवतो 12 लाख रुपये, पहा व्हिडीओ

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल किंवा विश्वास वाटत नसेल पण महाराष्ट्रातील पुणे येथील हा मराठी चहा विकणारा महिन्याला 12 लाख रुपये कमाई करतो. याच्याकडे पाहिल्यावर कोणी म्हणू शकत नाही की मराठी व्यक्ती धंदा करू शकत नाही.

रिपोर्ट नुसार हा चहा विक्रेता 12 लाख रुपये महिना कमाई करतो. सध्या याची ही कमाई सोशल मिडीयावर चर्चेचा विषय झाला आहे. या चहा विक्रेत्याचे नाव नवनाथ असे आहे आणि याने येवले अमृततुल्य (येवले टी स्टॉल ) या नावाने चहा विक्रीच्या टी स्टॉलचा ब्रांड तयार केला आहे.

वाचा : तुम्ही विवाहित आहे तर उघडा हा बँक अकाऊंट, सरळ मिळतील 50 लाख रुपये – पहा कसे?

नवनाथ दररोज हजारो कप चहा विकून महिन्याला लाखो रुपये कमाई करत आहे. कदाचित हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत चहावाला आहे. पीएम मोदी यांच्या नंतर पुन्हा एकदा नवनाथच्या रूपाने नवीन चहा विक्रेता चर्चेचा विषय झाला आहे.

येवले याच्या पुणे येथे 3 ब्रांच आहेत आणि प्रत्येक ब्रांच मध्ये 12 लोक कामाला आहेत. अश्या प्रकारे एक जवळपास 36 लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या मते या उद्योगात रोजगाराच्या भरपूर संधी आहेत.

नवनाथ यांना आपला ब्रांड आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याची इच्छा आहे. परंतु सध्या त्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. नवनाथ यांना चहा विक्रीची आईडिया 2011 मध्ये आली होती. ज्यानंतर त्यांनी आपल्या चहा ब्रांडची स्थापना केली.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तुम्ही विवाहित आहे तर उघडा हा बँक अकाऊंट, सरळ मिळतील 50 लाख रुपये – पहा कसे?

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top