moneyPeople

तुम्ही विवाहित आहे तर उघडा हा बँक अकाऊंट, सरळ मिळतील 50 लाख रुपये – पहा कसे?

जर तुम्ही विवाहित असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खरेतर, बँकेत एका विशेष प्रकारचे अकाऊंट उघडून तुम्ही काही वर्षातच लखपती बनू शकता. चला तर पाहू हे कसे शक्य आहे. मोदी सरकार कडून विवाहित लोकांच्यासाठी एक स्कीम चालवली जात आहे. जर विवाहित लोक आपल्या फ्युचर प्लानिंग बद्दल चिंतीत आहे आणि गुंतवणुकीत होणाऱ्या धोकेबाजीमुळे त्रस्त आहेत तर आज आम्ही एक अशी स्कीम सांगत आहोत ज्याने तुमचे भविष्य सेट होईल.

आम्ही चर्चा करत आहोत पब्लिक प्रोविडेंट फंड (Public provident fund  – PPF) अकाऊंट बद्दल. चला पाहूया पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट (PPF – Public provident fund account ) काय असते.

पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट (PPF – Public provident fund account )

जर तुम्ही टैक्स सेविंग बद्दल कधी काही वाचले असेल तर तुम्ही त्यामध्ये PPF अकाऊंटचे नाव नक्की वाचले असेल. पण तुम्हाला हे माहीत नसेल की ही एक चांगली सेव्हिंग स्कीम आहे. पण याबद्दल लोकांना जास्त माहीती नसल्यामुळे अनेक लोक विनाकारण इंश्योरेंस पॉलीसी घेतात. पण तुमच्या माहीतीसाठी पीपीएफ स्कीम मध्ये तुम्ही चांगला लाभ मिळवू शकता. खरेतर ही एक साधीसरळ आणि सोप्पी स्कीम आहे. या स्कीमचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यामध्ये नुकसान होत नाही.

How to invest in Public Provident fund account

पीपीएफ मध्ये तुम्ही जर तुमची पत्नी हाउसवाइफ किंवा नोकरी करणारी असेल तर अकाऊंट उघडू शकता. या अकाऊंट मध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित आणि चांगला रिटर्न देणारा मानले जाते. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने पीपीएफ अकाऊंट उघडले तर त्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये 15 वर्षात जमा करू शकता जो पीपीएफ अकाऊंट मैच्योर झाल्यानंतर जवळपास 50 लाख रुपयाचा फंड देईल.

(PPF) पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट मधील अटी आणि शर्ती

पीपीएफ अकाऊंट दरवर्षी 7.8 % रिटर्न देते. या हिशोबाने हे अकाऊंट 15 वर्षा पर्यंत वर्षाला 1.5 रुपये जमा केल्यावर इंटरेस्ट रेट सोबत 15 वर्षा नंतर एकूण फंड जवळपास 43 लाख रुपये होतो. पण असा अंदाज आहे की येणाऱ्या काळात याचा रिटर्न वाढेल आणि जास्त फायदा होईल. यासाठी जर तुम्ही आज पीपीएफ अकाऊंट मध्ये 15 वर्षा पर्यंत दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले तर 50 लाख रुपये मिळू शकतात.

पीपीएफ अकाऊंट तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून उघडू शकता. तुम्हाला फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मिळू शकतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फ्रीज मध्ये ठेवलेला एक सिक्का देईल सर्व समस्या पासून सुटका, फक्त करा हे काम

Show More

Related Articles

Back to top button
Close