astrologyFeatured

पैश्यांची चणचण आणि घरातील अशांती घालवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय

काही लोकांना त्यांच्या घरातील अनेक लोक पैसे कमवत असून सुध्दा पुरत नाही आणि नेहमी पैश्यांची चणचण भासते. तसेच घरामध्ये नेहमी वादविवाद सुरु असतात. यावर काही सोप्पे उपाय आहेत जे केल्यामुळे पैश्यांची कमतरता आणि घरातील कलह दूर होतील.

तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घातल्यामुळे आपल्या घरात सुख-शांती राहते.

बाळकृष्ण (श्रीकृष्ण) यास दररोज नैवेद्य दाकावावा आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पाने ठेवावीत यामुळे धन-धान्याची घरामध्ये कधी कमी जाणवणार नाही.

तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा दररोज सकाळ-संध्याकाळ लावल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

शनिवारच्या दिवशी गहू दळण्यासाठी देताना त्यामध्ये 100 ग्राम काळे हरभरे, 11 तुळशीचे पाने आणि 2 केशरच्या काड्या टाकून द्यावेत. दळण नेहमी फक्त शनिवारच्या दिवशीच दळून आणावे. हा उपाय केल्यामुळे लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि पैशांची कमी तसेच रोग दूर होतील.


Show More

Related Articles

Back to top button