entertenmentPeopleviral

सतत मोबाईल हैंग होण्याच्या त्रासा पासून सुटका पाहिजे तर लगेच फोन मधून डिलीट करा हा फोल्डर आणि पहा कमाल

आजकालच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे मोबाईल फोन. जेव्हा पासून एंड्राइड मोबाइल बाजारात आला आहे तेव्हा पासून गूगल प्ले स्टोर मध्ये दररोज नवीन एप्लिकेशन येत असतात त्यामधले काही गरजेचे असतात तर काही निव्वळ जागा खाणारे असतात. तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा मोबाईल असला तरी तो हैंग होणे सामान्य झाले आहे. तुम्ही मोबाईल हैंग होण्याची तक्रार अनेक लोकांच्या कडून ऐकली असेल किंवा स्वता त्यास सामोरे गेले असाल त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचा मोबाईल हैंग होण्याची समस्या संपून जाईल.

हैंग होण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल मधून काही एप्लिकेशन डिलीट करावे लागतील. हे एप्स असे असतात ज्यामुळे फोन देखील खराब होऊ शकतो. एंड्राइड फोन जेव्हा हैंग होतात तेव्हा लोक एकतर मोबाईलची बैटरी काढतात किंवा री-स्टार्ट करतात. आज आपण यावर कायमस्वरूपी उपाय पाहणार आहोत.

जर तुमचा मोबाईल देखील वेळोवेळी हैंग होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही खालील व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या प्रकारे क्रिया करा ज्यामुळे मोबाईल हैंग होण्याची शक्यता राहणार नाही. ही अशी ट्रिक आहे जी कायमस्वरूपी मोबाईल हैंग होण्याच्या समस्ये पासून सुटका देईल.

पहा खालील व्हिडीओ

याशिवाय जर तुमच्या मोबाईल मध्ये जर इंटरनल मेमोरी कमी असेल तर जास्तीत जास्त एप्स मेमोरी कार्डवर स्टोर करा. तुम्हाला भरपूर एप्स वापरण्याची आवड असेल तर तुमचे जास्तीत जास्त एप्स मेमोरी कार्डवर मूव करा. फोन हैंग होण्याचे मुख्य कारण फोन मैमोरी असते.

तुमचा मोबाईल आता हैंग होणार नाही निदान फोन मैमोरीच्या प्रोब्लेम मुळे तरी नक्कीच नाही.


Show More

Related Articles

Back to top button