foodhealth

तुम्हाला माहीत आहे का मच्छी खालल्या नंतर लगेच दुध का नाही प्यावे, चला पाहू कारण

लहानपणा पासूनच आपण आपल्या घरातील मोठ्या लोकांकडून असे ऐकत आलो आहे की मच्छी सेवन केल्या नंतर लगेच दुध सेवन करू नये. हे फायदा देण्याच्या एवजी विषाच्या प्रमाणे काम करते. तश्याच पद्धतीने दुध पिण्याच्या नंतर लगेच मच्छी खाणे देखील नुकसानदायक होऊ शकते.

ही संपूर्ण गोष्ट आयुर्वेद वर आधारित आहे. आयुर्वेद मध्ये अश्या गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांना दुधाच्या सोबत किंवा त्याच्या अगोदर नंतर लगेच घेणे धोकादायक होऊ शकते. जर तुम्ही रोज मासे खाल्ल्या नंतर लगेच दुध सेवन केले तर तुम्हाला leukoderma होऊ शकतो.

leukoderma एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेवर सफेद चाकत्ते पडतात. मच्छी सोबत दही खाणे देखील नुकसानकारक आहे. आयुर्वेद मध्ये दुधा सोबत आणि त्याच्या नंतर खाण्यापिण्याच्या वस्तू बद्दल नियम आहेत.

उडदाची डाळ सेवन केल्यानंतर दुध सेवन करू नये.

दुधाच्या सोबत दह्याचे सेवन नुकसानदायक होऊ शकते. दोघांना एकत्र खाण्यामुळे त्वचे संबंधी आजार होऊ शकतात.

दुधाच्या सोबत मासे देखील खाल्ले नाही पाहिजेत. दुधाच्या सोबत किंवा त्याच्या नंतर मासे खाण्यामुळे त्वचा संबंधी आजार होण्याचा धोका असतो.

दुधाच्या सोबत तीळ घेणे पण धोकादायक होऊ शकते.

चेरी किंवा आंबट फळांच्या सोबत दुधाचे सेवन करणे नुकसान करू शकते.

मीठ किंवा मिठाचा वापर करून बनवलेल्या वस्तू सोबत दुध सेवन करू नये.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : विटामिन ई कैप्सूल खाण्यामुळे असे फायदे होतात जे तुम्हाला थक्क करतील


Show More

Related Articles

Back to top button