People

पहिले कधीच पाहिली नसेल अशी अद्भुत मिलिट्री परेड.. व्हिडीओ पहा

मिलिट्री परेड प्रत्येक देशाच्या सेनेचा एक महत्वाचा भाग असते. यामाध्यमातून देश आपल्या सेनेच्या पराक्रमाची आणि कौशल्याची चाहूल दुसऱ्या देशांना देत असतो. परेड शत्रू देशाच्या सेनेच्या मना मध्ये भीती भरू शकते. नेहमी कोणाशीही लढाई लढली जात नाही त्यामुळे शत्रू राष्ट्रावर दबाव आणण्यासाठी वेळोवेळी परेड आयोजित केली जाते आणि तीचे प्रदर्शन सर्वांना केले जाते.

सामान्य जनतेत जोश भरण्यासाठी

भारत पाकिस्तानच्या वाघा बोर्डर वर होणारी परेड बद्दल तर तुम्हाला नक्की माहीती असेल. दररोज झेंडा उतरवण्यापूर्वी दोन्ही देशांचे सैन्य एकमेका समोर परेड करून दाखवतात. येथे होणाऱ्या परेडला पाहण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लोक येतात. दोन्ही देशाची सेना एक दुसऱ्याला हरवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. पण आज तुम्ही जी परेड खालील व्हिडीओ मध्ये पाहणार आहात ती एकदम वेगळी आहे

तुम्हाला वाटेल हे रोबोट तर परेड नाही ना करत आहेत.


Show More

Related Articles

Back to top button