foodhealth

मेथीदाणे तुमचे आयुष्य बदलू शकते, निरोगी आणि जवान राहण्यासाठी असे करा सेवन

प्रत्येकाला वाटते की तो नेहमी निरोगी आणि तरुण राहावे. यासाठी लोक योग्य खानपान ते आवश्यक औषधांचे सेवन करतात पण तरीही शरीरात काहीना काही समस्या येतेच. पण असे नाही आहे की निरोगी राहणे एवढे कठीण आहे. खरेतर लोकांनी आयुर्वेदाची मदत घेतली तर ते फक्त निरोगीच नाही तर तरुण देखील दिसू शकतात आणि आज आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेदचा असाच उपाय घेऊन आलो आहे ज्याच्या वापराने तुम्ही वृध्द होई पर्यंत निरोगी आणि सुदृढ राहू शकता. याच सोबत तुम्हाला कधीही डायबिटीज, हृदयरोग, हाई ब्लडप्रेशर आणि जॉइंट पेन सारख्या समस्या होण्याची शक्यता कमी होते.

आपल्या किचन मध्येच असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे योग्य पद्धतीने सेवन केले तर आपण आयुष्यभर निरोगी राहू शकतो. असाच एक अत्यंत महत्वाचा आणि आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ आहे मेथीदाणे. होय मेथीदाणे आपल्या औषधी गुणांच्या मुळे आयुर्वेदामध्ये लोकप्रिय आहे. मेथी मध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर फीटोन्यूट्रिएंट्स असतात जे फिटो न्युट्रीएंटस, झाडेझुडपा मध्ये मिळणारे हे तत्व रोपट्याला आजार आणि फंगस पासून वाचवते, सोबतच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच मेथी मध्ये असलेले फायबर आणि सेपोनिन यास आश्चर्यजनक औषधी बनवते. याच सोबत मेथी मध्ये म्युसिलेज नावाचे एक चिकट तत्व असते जे मेथीला पाण्यामध्ये भिजवले की जेल मध्ये परिवर्तीत होते. हे जेल शरीरातील तंतूंची दुरुस्ती करून त्यांना मजबूत करते. त्यामुळे जर नियमित मेथीदाण्याचे सेवन केले गेले तर शरीराला निरोगी ठेवले जाऊ शकते. चला पाहू मेथीदाणे सेवन करण्याची योग्य पद्धत.

तसे तर वेगवेगळ्या आजाराच्या उपचारासाठी मेथीदाणे वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे जसे की तुम्ही मेथीदाणे भिजवून त्याचे पाणी पिऊ शकता किंवा मेथीदाणे भिजवून चावून खावू शकता. तर वाटल्यास मेथीदाण्याची भाजी किंवा अरण करून देखील सेवन करू शकता. तर काही लोक मेथीचे लाडू करून देखील याचे सेवन करतात. पण सर्वात चांगली पध्दत मेथीदाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी चावून खाणे हा आहे.

यासाठी व्यक्तीचे वय जेवढे असेल तेवढे मेथीदाणे देऊन हळूहळू भरपूर चावून दररोज सकाळी रिकाम्या पोटी खावून पाणी प्यावे. जर चावण्यास त्रास होत असेल तर तुम्ही पाण्याच्या मदतीने यांना सरळ गिळू शकता. हा उपाय दररोज केल्यामुळे व्यक्ती नेहमी निरोगी आणि सदृढ राहील. त्याला मधुमेह, सांधेदुखी, हाई ब्लडप्रेशर आणि अपचन सारख्या समस्या होणार नाहीत. सोबतच वृधत्वात होणाऱ्या समस्या जसे सायटिका, गुडघे आणि सांधे दुखी, हातापायाचे सुन्न पडणे, मासपेशी मध्ये खिचाव, सतत लघवीला येणे इत्यादी पासून आराम मिळतो आणि शरीरात स्फूर्ती येते.

सोबतच मेथीदाणे सेवन करणे महिलांच्यासाठी सेवन करणे विशेष फायदेशीर आहे. मेथीदाण्यांच्या नियमित सेवनामुळे स्तन कैंसर होण्याची शक्यता कमी होते. सोबतच हे मोनोपॉज ची समस्या, मासिकधर्म अनियमितता, अत्याधिक रक्तस्त्राव पासून सुटका देते. यासोबत गर्भाशयाचे ढिलेपण दूर केले जाऊ शकते. तसेच बाळंत झाल्यानंतर मेथीचे लाडू खाण्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कच्चे कांदे खाणाऱ्यासाठी खुशखबर, या 8 फायद्याच्या माहीती नंतर आज पासूनच खाण्यास सुरुवात कराल


Show More

Related Articles

Back to top button