celebritiesentertenment

भेटा छोट्या पडद्यावरच्या 3 सर्वात सुंदर अभिनेत्रींना, ज्यांच्या सौंदर्यावर घायाळ झाला संपूर्ण देश

बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या प्रमाणे आता टीवीच्या अभिनेत्री देखील भरपूर नाव कमवत आहेत. या अभिनेत्री आपल्या कामाने आणि सौंदर्याने लाखो मनावर अभिराज्य करत आहेत. तश्या तर अनेक टीव्ही सिरीयलच्या असंख्य अभिनेत्री दररोज प्रत्येक घरात पाहिल्या जातात परंतु त्यामधील काही मोजक्याच अभिनेत्री अश्या आहेत ज्या सर्वांना आवडतात.

ज्या अभिनेत्री बद्दल आज येथे सांगत आहोत त्या जवळपास घरातील सर्व लोकांना आवडतात. त्यांनी आपल्या कामामुळे प्रत्येकाच्या मना मध्ये वेगळे स्थान मिळवले आहे. आणि याच कारणामुळे त्यांना टीव्ही सिरीयलच्या प्रत्येक एपिसोडसाठी लाखो रुपये दिले जातात. चला पाहू कोण आहेत या लोकप्रिय अभिनेत्री.

दृष्टी धामी

प्रत्येक घरा मध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या या अभिनेत्रीचे नाव दृष्टी धामी आहे. एक्टिंग सोबत हीने मॉडलिंग आणि डान्स मध्ये देखील आपले करियर केले आहे. ही अभिनेत्री सिरीयल “गीत हुई सबसे पराई” मधून घरा घरात पोहचली होती. या अभिनेत्रीच्या डोळ्यांचे सर्व लोक चाहते आहेत.

दृष्टीने अनेक सिरीयल मध्ये काम केले आहे यामध्ये “मधुबाला एक इश्क एक जूनून”, “एक था राजा एक थी रानी”, “परदेस में है मेरा दिल” या प्रमुख आहेत. या सिरीयलने दृष्टी धामीला आपली ओळख दिली. दृष्टीचे सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर्स आहेत.

दिव्यांका त्रिपाठी

स्टार प्लस वर येणाऱ्या मोहब्बते सिरीयल मधून फेमस होणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीला लोक इशीमां नावाने ओळखतात. दिव्यांका दिसायला सुंदर आहे. दिव्यांका सुंदर असण्या सोबतच चांगल्या ड्रेसिंग सेंस असलेल्या अभिनेत्री पैकी एक आहे. दिव्यांका अनेक वर्षा पासून मोहब्बते मध्ये आहे.

दिव्यांका पहिले “बनू मैं तेरी दुल्हन”, “अदालत” “नाच बलिये” मध्ये दिसली होती. पण जेवढी प्रसिध्द तिला मोहब्बते मधून मिळाली तेवढी कुठूनही नाही मिळाली.

जेनिफर विंगेट

जेनिफर विंगेट आपल्या कामासाठी प्रसिध्द आहे. टीव्ही सिरीयल मधील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी ती एक आहे. आता पर्यत ही अनेक सिरीयल मध्ये दिसली आहे. सध्या ही कलर टीव्हीवर “बेपनाह” सिरीयल मध्ये जोयाची भूमिका करत आहे.

जेनिफरने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. जेनिफरची रील लाईफ चांगली आहे. परंतु पर्सनल लाइफ मध्ये समस्याच समस्या आहेत. करण ग्रोवर सोबत जेनिफरने 2012 मध्ये विवाह केला पण 2014 मध्ये हे नाते तुटले, यानंतर करणने बिपाशा बसू सोबत लग्न केले. पण जेनिफर आपली लाईफ सध्या एकटीच एन्जॉय करत आहे.


Show More

Related Articles

Back to top button