People

मौलानांनी काढला तीन तलाक वर तोड, तयार आहे बायको पासून वेगळे होण्याचे उपाय

तीन तलाक हा देशात सर्वात मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. कारण तीन तलाक प्रथा सुप्रीम कोर्टाने बंदी केली आहे. पण सरकार ट्रिपल तलाक बंदी बद्दल संसदे मध्ये बिल पास करणार आहे, पण यानंतर ही तुम्हाला वाटत असेकी मुस्लिम महिला यामुळे ट्रिपल तलाकच्या प्रथेतून सुरक्षित सुटतील तर त्याआधी ही बातमी वाचा कारण तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की ट्रिपल तलाकचा कायदा तयार होण्या अगोदरच मौलाना आणि मुफ्तींनी तीन तलाक बैन झाल्या नंतरचा तोडगा शोधला आहे.

मुस्लिम मौलानांच्या स्पेशल टीमनी काढला जुगाड शोधून

खरेतर मुस्लिम मौलानांची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम या तीन तलाक बद्दल एक नवीन जुगाड शोधण्याच्या कामात लागली होती. आजतकच्या बातमी नुसार गाजियाबाद मधील लोनी येथील सर्वात मोठ्या मदरसे जीनत उल इस्लाम चे मुफ्ती सादिक यांना एक मुस्लिम पत्रकाराने विचारले की त्याचा मोठा भाऊ त्याच्या बायकोला तलाक देऊन तिच्या पासून वेगळे होऊ इच्छितो, पण आता सुप्रीम कोर्ट ने यावर बंदी घातली आहे तर हे आता कसे संभव आहे.

पहा तीन तलाक करण्यावर काय बोलला मौलाना

याबाबतीत मौलाना मुफ्ती सादिक म्हणाले की त्यांनी तीन तलाक न देता एक-दोन तलाक देऊन पत्नी पासून वेगळे व्हावे, याचा अर्थ की तलाक ए बाइन करून. तीन तलाक चा दुसरा तोड तलाक ए बाइन पण होतो ज्यामध्ये पत्नीला तीन वेळा तलाक न बोलता पती तिला एक किंवा दोन तलाक बोलून तलाक देऊ शकतो. जर तलाक झाल्या नंतर नवरा-बायको दोघे पुन्हा वाटल्यास एक दुसऱ्या सोबत निकाह करू शकतात यामध्ये हलाला केले जात नाही. पत्रकाराने परत विचारले की पण मंग यामुळे सुप्रीम कोर्टाला काही हरकत नाही ना? ज्याच्या उत्तरात मौलाना मुफ्ती सादिक म्हणाले की यामध्ये काही हरकत नाही. ही तर फक्त एक परमिशन आहे.

कोर्टाचा निर्णय काहीही असो

मुफ्ती सादिक यांचे म्हणणे आहे की या पद्धतीच्या तलाक देण्या मध्ये जरुरी नाही की बीवी समोर असावी या तलाकच्या नियमानुसार नवरा केव्हाही कधीही कोठेही तलाक देऊ शकतो. फक्त तलाक ही बातमी त्याच्या बायकोला पोचवणे आवश्यक आहे, पण यासोबत मुफ्ती सादिक हे सुध्दा म्हणाले की सुप्रीम कोर्टाने जरी तीन तलाक बंदी केली तरी जर कोणता व्यक्ती तीन वेळा तलाक बोलला तर तो तलाक मानला जाईल शरीयत मध्ये असा हुकुम आहे. जो आजही मुसलमानांना मानावा लागेल.


Show More

Related Articles

Back to top button