health

पीरियड्स नंतर किती दिवसांनी मुलगी गर्भवती होऊ शकत नाही..

मुलांच्या किंवा पुरुषांच्या तुलनेत मुलींचे म्हणजेच स्त्रियांचे जीवन हे जास्त कठीण असते. कारण परमेश्वराने स्त्रियांनाच जास्त शक्ती दिली आहे. एक मुलगी आपल्या आयुष्यात अनेक वेदांना सामोरी जाते. लहान पणा पासूनच मुलींना वेदना सहन करण्यास शिकवले जाते. कधी लोकांच्या वाईट नजरेशी लढणे तर कधी मासिकधर्मात होणाऱ्या वेदांना सामोर कसे जावे हे शिकते. एक मुलगी लग्नानंतर एक जननी बनते आणि 9 महिने गर्भाला पोटात ठेवून अनेक वेदना सहन करून बाळाला जन्म देते. बोलण्यास तर या जगावर पुरुषांचे राज्य चालते पण खरे पाहिल्यास स्त्री शिवाय हे जीवन अधुरे आहे.

प्रत्येक मुलीला दर महिन्यात 4 ते 5 दिवस गंभीर वेदनेतून जावे लागते. हे 5 दिवस मुलीच्या आयुष्यात सर्वात वेगळे दिवस असतात या दिवसात प्रत्येक मुलीला बेचैनी होते आणि यासोबत अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात. बरोबर समजले आम्ही बोलत आहोत मुलींच्या पीरियड्सच्या दिवसा बद्दल. 12 वर्षाच्या वयातच मुलींना पीरियड्स येणे सुरु होते. हे पीरियड्स त्यांना दर महिन्याला 5 दिवस अतिक्षय वेदना देतात. भलेही प्रत्येक मुलीला पीरियड्सच्या दिवसात वेदनेत राहावे लागते पण तरीही पीरियड्स येणे मुलीच्यासाठी सर्वात शुभ मानले जाते. असे आम्ही नाही तर विज्ञान म्हणते.

विज्ञानात झालेल्या रिसर्च अनुसार प्रत्येक मुलीला पीरियड्स येणे हा संकेत देतात की मुलीच्या आतमध्ये सर्व काही ठीकठाक आहे आणि ती आई बनण्यास तयार आहे. यासाठी प्रत्येक मुलगी इच्छा नसताना देखील या दिवसांची वाट पाहत असते. यादरम्यान जर कोणत्या मुलीला पीरियड्स उशिराने आले किंवा एखाद्या महिन्यास आले नाही तर त्यांना या गोष्टीची भीती वाटते की त्यांच्यामध्ये कोणत्या बाबतीत काही कमी तर नाही आहे ना. त्यांना भीती वाटते की असे झाल्यामुळे त्यांच्या प्रेग्नेन्सी मध्ये काही प्रोब्लेम तर येणार नाहीत ना.

पीरियड्स बद्दल प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो आणि तो आहे की पीरियड्सच्या किती दिवसांच्या नंतर पर्यंत मुलगी प्रेग्नंट नाही होऊ शकत? किंवा पीरियड्सच्या किती दिवसा पर्यंत मुलगी प्रेग्नंट होऊ शकते? तर आजच्या या गर्ल स्पेशल आर्टिकल मध्ये या प्रश्नांचे उत्तर आपण पाहू या.

या प्रश्नाचे उत्तर हे की मुलींना पीरियड्स एका महिन्यानंतर येतात. अश्यात मुलींना फक्त 10 ते 12 दिवस असे मिळतात जेव्हा त्यांना पीरियड्स नाही येत आणि ते एकदम नॉर्मल असतात. तुमच्या माहीतीसाठी मुलींना पीरियड्स आल्यानंतर 8 दिवस पहिले आणि पीरियड्स संपल्या नंतर 8 दिवस नंतर प्रेग्नंट होण्याचा धोका कायम असतो. अश्यात उरलेल्या दिवसात मुलगी गर्भवती होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही मुलीला पीरियड्सच्या 8 दिवस आधी आणि 8 दिवस नंतर प्रेगनेन्सी येऊ शकते. तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. हे आर्टिकल आपल्या सर्व मैत्रिणींच्या सोबत शेयर करण्यास विसरू नका जेणेकरून पीरियड्स आणि प्रेग्नेन्सीचा हा संबंध त्यांनाही समजेल.


Show More

Related Articles

Back to top button