healthPeople

विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित, सांगितले या कारणाने लग्नानंतर मोठे होतात त्यांचे अंग

आपल्या देशात विवाहास अतिक्षय महत्व दिले जाते आणि हे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक मुला-मुलीला हे माहीत असते की आपले लग्न कधीना कधी होणारच आहे. यापैकी एखादाच कोणी दुर्दैवी असेल ज्याचे लग्न काही कारणामुळे होत नसेल. तर आपल्या होणाऱ्या लग्नामुळे मुलगा आणि मुलगी अत्यंत उत्साहित असतात. आपल्या जीवनसाथी बद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. तर लग्नाच्या बद्दल जास्त मुली उत्साहीत असतात. लग्नाच्या काही दिवस आधी पासूनच त्यांची तयारी सुरु असते ते वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक क्रीम आणि प्रोडक्ट खरेदी करतात. कारण त्यांचे हेच स्वप्न असतेकी लग्नामध्ये सर्वात सुंदर दिसावे. सर्वांनी तिची स्तुती करावी इत्यादी.

बहुतेक मुली लग्ना अगोदर आपल्या डाइटिंग आणि हलकाफुलका व्यायाम याबद्दल काळजी घेतात. कारण लग्नाच्या दिवशी त्यांची फिगर सर्वात चांगली असावी. त्यांचे कपडे त्यांना व्यवस्थित दिसावेत इत्यादी. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की स्लिम आणि पतली दिसणारी मुलगी लग्नानंतर काही दिवसातच जाडजूड का दिसतात? या प्रश्नाचे उत्तर काय असावे याचा विचार तुम्ही करत असाल की नेमके वजन वाढण्याचे कारण काय असेल. एवढेच नाही तर लग्ना नंतर मुलींच्या स्तन आणि कमरे मध्ये बदलाव येतो.

अनेक लोकांचे मानणे आहे की लग्ना नंतर मुलींचे प्राइवेट पार्टस वाढण्याचे कारण त्यांचे पती सोबत शारीरक संबंध ठेवणे असू शकते. पण, आता पर्यंत विज्ञान या बाबतीत कोणतेही पुरावे देऊ शकला नाही आहे. अश्यात काही वर्षा पूर्वी महिलांना घेऊन एक सर्वे केला गेला. ज्यामध्ये महिलांचे लग्नानंतर अंग वाढण्याचे कारण त्यांची लाइफस्टाइल आणि त्यांचे राहणीमान सांगितले गेले. चला तर माहीत करून घेऊ नक्की लग्ना नंतर महिलांचे वजन अचानक का वाढते.

सायन्स द्वारे केलेल्या रिसर्च मध्ये विवाहित आणि कुवाऱ्या मुलींचा एक सर्वे केला. ज्यामध्ये त्यांना समजले की अविवाहित मुली लग्नाच्या अगोदर आपल्या फिगर आणि राहणीमाना बद्दल काळजी घेतात. यासाठी त्या लग्ना अगोदर चांगला डाइट आणि व्यायाम करतात आणि स्वताला फिट ठेवतात. तर लग्ना नंतर त्यांच्या वर जबाबदाऱ्या वाढतात ज्यामुळे त्या आपल्या आरोग्याकडे आणि डाइट कडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे त्यांचे वजन हळूहळू वाढते. याच सोबत लग्नानंतर नातेवाईक बऱ्याच वेळा नवीन विवाहित जोडप्याला भोजनास बोलावतात. ज्यामुळे त्यांच्या डाइटची वाट लागते ते बिघडते आणि परिणामी वजन वाढते.

हे फक्त मुलींच्या बाबतीत घडते असे नाही तर मुलांचे देखील लग्ना नंतर वजन वाढते. यामध्ये शारीरिक संबंधाचा काहीही संबंध नसतो. कारण, मुलींच्या प्रमाणे मुलांचे देखील खान-पान आणि बाकी सर्व लग्ना नंतर बिगडते आणि ते पहिल्या पेक्षा जास्त अधिक वजनी होतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : या 7 इमेजेस पाहिल्यावर समजते की जेव्हा येते वाइफ तेव्हा कशी बदलते लाइफ


Show More

Related Articles

Back to top button