Admin ने नवीनच हॉटेल सुरु केले…
ग्राहक – अहो, माझ्या चहामध्ये माशी पडून मेली…
Admin- मग मी काय करू…?
मी हे हॉटेल चालवू का, त्यांना पोहायला शिकवू…!
शेवटी शोधलाच Group Admin
ला मराठी शब्द –
.
.
“टोळी मुकादम”
😀😂😃😅😜😂
कुणीतरी म्हटलं कि,
अरबी समुद्रात भरती सुरू आहे…
.
.
आणि
आपला Admin भरतीचा फॉर्म आणायला गेलाय…
त्याला कोणीतरी समजून सांगा रे…!
बायको – मी कशी दिसतेय…?
आत्ताच ब्युटी पार्लरला जाऊन आलेय…!
Admin – मग काय, बंद होत का…?
Admin सुरक्षित जागा शोधतोय…!
Web Title: very funny whatsapp marathi jokes admin Jokes in Marathi