एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअरच्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती.
मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता.
थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील गर्दी कमी झाली.
ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत गेली आणि एका सेल्समन ला कोपऱ्यात बोलावले…
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू लागला..
त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन म्हंटली,
भाऊ….., माझं एका डॉक्टरसोबत लग्न जमलं आहे
आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे
अक्षर समजत नाही……
जरा वाचून दाखवा ना….?
Web Title: very funny viral marathi jokes Girl Jokes in Marathi