Marathi Jokes : ऐकायला बरे वाटते ओ

Marathi Jokes : हेल्लो कोण बोलताय

स्त्री – हेल्लो कोण बोलताय ?

बंडू (Funny Kid) – मी बंडू बोलतोय … सर आहेत का ???

हे पण वाचा : Marathi Jokes : डॉक्टरांनी उत्तर दिले आहे

स्त्री – सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ???

बंडू – ऐकायला बरे वाटते ओ

Web Title: very funny marathi jokes for whatsapp feels good to hear

Follow us on

Sharing Is Caring: