पहिला मित्र – मला सांगा I Am Going to Toilet चा अर्थ काय?
दुसरा मित्र – मी टॉयलेटला जातो.
पहिला मित्र – असं कसं चालेल.
पहिले याचा अर्थ सांग मंग जा.
ज्याला पण विचारतो त्याला टॉयलेटला जायचं असत.
डेंटिस्ट- तुमचा दात सडलेला असल्यामुळे तो काढावा लागतो.
राजू – हो, किती खर्च येईल?
डेंटिस्ट – फक्त ५०० रुपये लागतील.
राजू- 50 रुपये घे आणि थोडे सैल कर, मी स्वतः काढेल.
मुलगी- माझ्या वडिलांनी सांगितले की
जर मी परीक्षेत नापास झाले तर
ते माझे लग्न एका रिक्षावाल्याशी करतील.
पप्पू – अरे व्वा!
मी नापास झालो तर ते मला रिक्षा मिळवून देतील असे माझ्या वडिलांनी सांगितले आहे.
12 वर्षांनंतर तुरुंगातून सुटून तो
घाणेरडे कपडे घालून घरी पोहोचला.
घरी पोहोचताच बायको ओरडली : कुठे फिरत होतास इतका वेळ?
तुला दोन तास आधी सोडण्यात आलं होतं ना?
तो माणूस पुन्हा तुरुंगात गेला.
Marathi Jokes : Whatsapp viral jokes in marathi aata hasa marathi jokes