रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात???
कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने “सोन्या” म्हणायचे…
अनिल :- आई आमचे गुरुजी तर ज्ञानेश्वर आहेत.
आई :- असं का म्हणतोस अनिल?
अनिल :-आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडून
कविता पाठ करुन म्हणून घेतली…
नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते
नवरा: डार्लिंग, कीती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का….
प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर
दवाखाना उघडला तर दवाखान्याचे नाव काय असेल?
उत्तर: टोचूकासुई
प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर
सलून उघडल तर सलूनचे नाव काय असेल?
उत्तर: मिशीकापूका
प्रश्न: जपानी माणसाने महाराष्ट्रात जर शाळा उघडली
तर त्या शाळेच नाव काय असेल?
उत्तर: याशिका
प्रश्न: एक मराठी धावपटू रशियात कायमचा स्थायिक होतो..
रशियात आपले नाव बदलून तो काय ठेवेल ?
उत्तर: जोरात धावतोस्की !!!!
प्रश्न: चाईनीज माणसाने महाराष्ट्रात जर चहाची टपरी टाकली
तर त्या टपरीला तो काय नाव देईल?
उत्तर: फुंकून फुंकून पी
Marathi Jokes : Whatsapp funny marathi jokes viral jokes in marathi