रात्रीचे अडीच वाजलेले असतात
बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात
आधी गोळी घ्या न मग झोपा
मुलगा: मला तुझी आठवण आली कि
मी तुझा फोटो बघतो
मुलगी: अय्या आणि माझा आवाज
ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?
मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो
पत्रकार: कल शाम आपने क्या किया?
मराठी माणूस : पोहे
पत्रकार: अरे वा हमें भी खिलाओ कभी
पोहे तो हमें भी पसंद है
मराठी माणूस : अरे बाबा वो वाले पोहे नही
कल हम स्विमिंग पूल मे पोहे
पहले पाणी मे शिरा और बाद मे पोहा
इतना आनंद आया की उसको कुछ उपमा च नही
Marathi Jokes : Viral whatsapp jokes new short jokes in marathi