बायको : देवा जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे
नवरा : अरे वा इतका आवडतो मी तुला ?
बायको : नाही हो एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार ?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
डॉक्टर: घाबरू नका देशपांडे खूप छोटं ऑपरेशन आहे
पेशंट: थँक यू डॉक्टर पण माझं नाव देशपांडे नाही
डॉक्टर: मला माहीत आहे देशपांडे माझं नाव आहे
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते
आणि लिहिले होते एक्स्चेज ऑफर
राम बराच वेळ ते बघत होता ते बघून काकु ओरडल्या
चला ऑफर फक्त मिक्सरची आहे
बाबा : काल रात्री कुठे होतास?
मुलगा : मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो
बाबा : रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा
मुलगा : काय ?
बाबा : तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या
Marathi Jokes : viral marathi jokes trending jokes in marathi whatsapp forward jokes