आज ती म्हणाली
मला स्वयंपाक येत नाही
मी म्हणालो
लग्नाआधी का नाही सांगितलं ?
तरी ती म्हणाली तुला सरप्राईज द्यायचं होतं
रात्री भुताची मालिका बघून
झाल्यावरचा संवाद:
बायको: अहो माझ्याकडे तोंड करून झोपा
मला भीती वाटतेय
नवरा: हा म्हणजे मी भिऊन मरतो
गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?
झंपू : आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती
‘प्लीज ट्राय लेटर’
शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
विद्यार्थी : झेब्रा
तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे
Marathi Jokes : viral marathi jokes funny trending jokes in marathi