Marathi Jokes : तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे

एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते

शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार।

मुलगी: काय नाही कुकर च्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार!!


नवरा बायकोचं भांडण चालु असतं..
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल…
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…!


नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.


Marathi Jokes : Viral jokes in marathi whatsapp marathi jokes

Follow us on

Sharing Is Caring: