मुलगी: मी शेजारच्या पांडुवर प्रेम करते
आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे
बाप: धन्यवाद
माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल
मुलगी: अहो बाबा मी पत्र वाचते आहे
बहुतेक आई पळाली
एका गावात शुटींग होते
मुलगी: आई गावात शुटींग होत आहे
आई: जाऊ नको तिथे
आई: हीरो कोण आहे?
मुलगी: ईमरान हाश्मी
आई: अगं बाई मग आजीलाही आत घे
एक शेतकरी खुप आजारी असतो
त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय
थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते
खुराडयातला कोंबडा खडबडून जागा होतो
कोंबडा म्हणतो: ओ ताई आधी क्रोसीन देऊन पहा ना
लगेच काय चिकन सूप?
Marathi Jokes : Viral jokes in marathi trending marathi jokes very funny jokes in marathi