Marathi Jokes : जीवनातील ताणतणाव घालवण्यासाठी हस्य विनोद हा सर्वोत्तम उपाय आहे. पुढील मराठी जोक्स वाचल्या नंतर तुम्ही तुमचे हास्य लपवू शकणार नाहीत.
मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील,
की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील?
मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील,
की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील?
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.
Marathi Jokes : Viral jokes in marathi new whatsapp forward marathi jokes