कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला
पेपरची पहीलीच हेडींग…… स्वाईन फ्लू चे 8 बळी…….
लगेच बायकोने मला हाक मारली…. अहो ऐकलंत का……..?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?
त्याने म्हणे 8 बळी घेतले
नवरा तिथेच वारला.
Web Title: very funny viral marathi jokes wife Jokes in Marathi