Marathi Jokes : आतून कामवालीचा आवाज आला…

बायको- बाजूला व्हा,

कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…

आतून कामवालीचा आवाज आला-

“सांगा जरा त्यांना,

मी सांगून सांगून थकले…!

(नवरा हिमालयाकडे निघालाय…!)


नदी किनारी जोडपे बसलेले असते.

वातावरण खूपच रोमँटिक झालेले असते.

प्रेयसी – तुझा काय प्लॅन आहे.

प्रियकर – तोच ग…

199 चा, 1.5 GB पर डे…

प्रेयसी – मर मेल्या, मोबाईल मध्येच…!

Web Title: very funny viral marathi jokes whatsapp Jokes in Marathi

Follow us on

Sharing Is Caring: