आपला एडमिन बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला …..
त्याचे खुप स्वागत करण्यात आले …
पाच पकवाने बनवली होती …
जेवताना सासूने विचारले ….
जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ….
“टाटा स्काय”
सरपंच: फौजदार साहेब; सापडतील का हो आमचे एडमिन?
बरेच दिवस झाले गायब आहेत…””
फौजदार: काही काळजी करू नका
कालच स्टेशन जवळ त्यांची चडडी सापडली….
त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय..
कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!
Web Title: very funny viral marathi jokes WhatsApp Jokes in Marathi