देव- मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या- पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव- तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला- Hallo भाई काय करतोस…?
दुसरा- मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला- अरे एक काम होते.
दुसरा- हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.
Web Title: very funny viral marathi jokes whatsapp Jokes in Marathi