बंता एका सॉफ्टवेअर कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो…
मॅनेजर- ‘जावा’ चे चार व्हर्जन सांगा . . .?
बंता- मर जावा
मिट जावा
लुट जावा
सदके जावा
मॅनेजर- वेरी गुड . . तुम्ही आता घरी जावा . . !
Web Title: very funny viral marathi jokes Santa Banta Jokes in Marathi