एकदा, अॅडमिन एका डॉन वर चोरीची केस करतो,
मग डॉनचे गुंड अॅडमिनच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,
“”केस मागे घे नाहीतर…””
अॅडमिन घाबरुन खिशातून कंगवा काढतो, आणि
केस मागे घेतो…!
गुंडानी अरबी समुद्रात सामुहिकपणे उडी मारली…!
आता हि अफवा कोणी पसरवली, कि,
IPL ची फायनल Admin च्या वावरात होणार आहे, आणि
म्हणून Admin सकाळपासून वावरतील गवत उपटत आहे…!
Web Title: very funny viral marathi jokes group admin Jokes in Marathi