दोन मित्र उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली.
खोटं बोलायला पण काही लिमिट असते….
काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..”
परेश- डोळा का सूजला ?
संजय- काल बायकोचा वाढदिवस होता. केक आणला होता.
परेश- पण डोळा का सूजला?
संजय- बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले….
“Happy Birthday Kutri”
Web Title: very funny viral marathi jokes friends Jokes in Marathi