Marathi Jokes : दारुड्या एकदा नेत्रदान करायला जातो…

एक दारुड्या एकदा नेत्रदान करायला जातो.

क्लार्क- काही सांगू इच्छिता आपण…?

दारुड्या- ज्याला हे डोळे लावणार आहात,

त्याला सांगा दोन पेग टाकल्यावरच डोळे उघडतात…

Web Title: very funny viral marathi jokes darudyache Jokes in Marathi

Follow us on

Sharing Is Caring: