Marathi Jokes : इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय, नवरा बायको चे पोट धरून हसवणारे जोक्स

नवरा तिच्या गरोदर बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता…

तेवढ्यात एक माणूस – तुमची बायको आहे काय?

>> नवरा – हो…

>> माणूस – प्रेग्नंट आहेत काय?

>> नवरा (वैतागून) – नाही नाही

फुटबॉल गिळलाय तिने…

मुर्खा… चल हो बाजूला…


बायको – काय हो…

इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय…

नवरा – बहिणीशी…

बायको – अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं…?

नवरा – अग माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!!!


>> नवरा – किती काम करशील,

आपण तुझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवू.

>> बायको – नाही अजिबात नको…

आठवत नाही का, मी सुद्धा

तुमच्याकडे कामवालीच होते…

Web Title: very funny marathi jokes husband wife jokes

Follow us on

Sharing Is Caring: