Marathi Jokes : मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाहीये, उपाय ऐकून हसून हसून पोट दुखेल

>> दुकानदार – मैडम, तुम्ही नेहमी येथे येता,

फक्त दागिने बघता, परंतु काही घेत नाही.

>> महिला – मी घेऊन जाते.

फक्त तुमचे लक्ष नसते.


>> दुकानदार – मैडम काय झाले?

>> मैडम – माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाहीये.

>> दुकानदार – अहो, हे खराब हवामानामुळे होत आहे.

>> मैडम – मग एक नवीन हवामान टाकून द्या त्याच्यात.


एक दुकानदार जिलेबी विकत असतो.

परंतु तो वारंवार “बटाटे घ्या, बटाटे घ्या…” असे

ओरडत असतो.

>> ग्राहक – अहो, पण हि तर जिलेबी आहे ना…!

>> दुकानदार – अहो हळू बोला, नाहीतर माशा ऐकतील…

Web Title: very funny marathi jokes for whatsapp about shopping

Follow us on

Sharing Is Caring: