रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!
एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!!लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!१० लाख..!!…
१२ लाख..!!१५ लाख..!!गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो…!!!गोलू: २० लाख…!!!
बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
त्यांच काय झाल ?
पोरींनी Miss Call ला इतकं बदनाम केलं आहे की,
चुकून कधी मित्राचा Miss Call आला तरी आई म्हणते…..
‘जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय
Marathi Jokes : Very Funny Jokes in Marathi whatsapp marathi jokes