Marathi Jokes : बायको ने दाखवला पुण्य प्राप्तीचा मार्ग, जाणून घेतल्यास हसून हसून डोळ्यात पाणी येईल

देशातील युवा वर्ग आता जागा झालाय…!

तो आता उठणार, ब्रश करणार

आणि Whatsapp ओपन करणार…!!!


आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे फायदे

ते आपल्याला मॉडर्न समजतात.

दुधाचा खर्च वाचतो आणि त्यासोबत बिस्किटंदेखील द्यावी लागत नाही.


बायको : आता तुम्ही हात धुणारच आहात तर,

हाताबरोबरच दोन दोन भांडी पण घासत जा…!

तेवढीच बायकोला कामात थोडी मदत केल्याच पुण्य…!


कलिंगड विकणाऱ्या पोराला विचारले,

का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस?

ते म्हणालं – काय नाय,

आमच्या सिनिअरनी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,

तिसरं द्यायचं…

कस्टमर इम्म्प्रेस होतंय…!!!


Marathi Jokes : Trending Marathi Jokes Whatsapp forwarded jokes

Follow us on

Sharing Is Caring: