मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी लो बँटरी नावाने सेव केला आहे
तुझा फोन आला की आई बोलावते लो बँटरी झाली मोबाईल चार्ज कर
एक पोलीस पोलीस स्टेशन मध्ये फोन करतो
पोलीस स्टेशन : हा बोला
पोलीस: साहेब मी ढापणे शिपाई बोलतोय
एक खुन झालाय इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला
पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गोळी घातली
पोलीस स्टेशन : मग तुम्ही तिला अटक केली
का नाही ?
पोलीस: नाही साहेब
फरशी अजून वाळली नाही
बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते
अशी कोणती वस्तु आहे
जी तुम्ही रोज बघू शकता
पण आणू शकत नाही
नवरा: शेजारीण
लय मारला घरात नेऊन
Marathi Jokes : Trending Marathi jokes whatsapp forward jokes in marathi