विरोधी टीमचा कप्तान – आजच्या सामन्यात इंडियाला 200 पेक्षा अधिक
रन्स करूनच द्यायच्या नाहीत.
बॉलर – ते कस काय?
कप्तान – जर आपली Batting अगोदर आली तर
आपण 190 च्या आतच ऑल आउट व्हायचं…!
जुन्या चित्रपटात ज्याप्रमाणे एखाद्याचा अपमान
केला कि त्याला हार्ट अटॅक येत असे,
जर हे खर असत तर आज प्रत्येक नोकरी करणाऱ्याला
एका महिन्यात 8 ते 10 वेळेस हार्ट अटॅक आलाच असता…
पुढारी (डाँक्टरना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे,
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत,
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे,
त्यामुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे.
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे, त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत !
Marathi Jokes : Trending jokes in marathi new whatsapp marathi jokes