तुम्ही जेव्हा अपरात्री घरी येतात
आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत
घेते आणि छान पप्पी घेते.
तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका…..
ते फक्त आकर्षण नसते तर ती…
एक तपासणी असते……
दारुची,
सिगारेटची,
लिपस्टिकची,
परफ्युमची,
आणि
दुसर्या स्रीच्या लांब केसाची…..
लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व
पुरावे नष्ट करूनच घरी जा….
सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ जारी..
मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
‘विरुद्धार्थी शब्द लिहा’ आणि शब्द
असतो ‘सात्विक’ . बंडू खूप विचार
करतो आणि उत्तर लिहितो ‘सात स्ट्रॉंग’
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, ‘चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?’
चंदू उत्तर देतो, ‘सात खरेदी कर.’
बंडू म्हणतो, ‘आयला होय रे, माझ्या लक्षातच
आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये
इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कसा काय विचारला.’
गुरूजी – सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या – मला कविता आवडते.
गुरूजी – वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या – ती तिस-या बाकावरची.
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते…
नवरा : काय सांगतेस… तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा… आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो…
Marathi Jokes : Trending jokes in marathi new funny marathi jokes