एकदा एका गुंडाने दिनू च्या बायकोला किड्नाप केलं, तीच बोट कापून दिनू
च्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली…..
दिनू ने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही…
पागल, उंगली से थोडेही पता चलता है…….खोपडी भेज खोपडी!!!
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का…?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.
बायको बदाम खात होती ……
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
तिने एकच बदाम दिला.
पती : बस एकच?
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
बायको माहेराहून परत आली.
नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.
बायको विचारते,
‘असे काय हसताय?’
नवरा म्हणतो,
‘गुरुजींनी शाळेत असताना सांगितलेलं आहे की संकटांचा समाना हसत हसत करा’
Marathi Jokes : Treding Navra Bayko jokes in Marathi bhannat Marathi jokes